Snake: सापांना कान नसतात? मग ते कसं ऐकतात, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साप

सापांना बघून वाटतं की त्यांना कान नसतात. अनेकांना हा प्रश्न पडतो की सापांना ऐकू येतं की नाही, जाणून घ्या.

Snake | freepik

सापांना ऐकू येत का?

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सापांना खरंच ऐकू येतं की नाही, चला तर जाणून घेऊया.

Snake | freepik

नाजूक जीव

साप हे खूप नाजूक हळू गतीचे प्राणी आहे. बाहेरून स्पष्टपणे न दिसणारे कान सापाच्या शरीराच्या अंतर्गत असतात. वॉशिंग्टन पोस्टच्या एका रिपोर्टमध्ये सापांना कान असल्याचे सांगितले आहे.

Snake | freepik

कंपन

सापांना फक्त जमिनीवरुन येणारे कंपन त्यांच्या शरीरात जाणवते. सापांच्या ऐकण्याची क्षमता ही 200 ते 300 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी इतकी असते.

Snake | Saam Tv

साप बहिरे नसतात

साप बहिरे नसतात हे वैज्ञानिकांना पूर्वीपासूनच माहीत आहे.

Snake | freepik

ऐकण्याची क्षमता

सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी ऐकण्याची क्षमता असणे खूप गरजेचे आहे. यामुळे ते त्यांची शिकार करणाऱ्या प्राण्यांपासून सावध राहू शकतात.

Snake | freepik

संवेदनशीलता

सापांचे कान हे अन्य प्राण्यांप्रमाणे नसतात. साप आवाजाच्या प्रति खूप संवेदनशील असतात.

Snake | canva

NEXT: 'महाराष्ट्राचे स्वित्झर्लंड'! पुण्याजवळ वसलेल्या स्वर्गाहून सुंदर 'या' हिल स्टेशनला द्या भेट

Lonavala | Ai
येथे क्लिक करा