Ankush Dhavre
प्रत्येकाला वाटतं की, आपली पत्नी परफेक्ट असावी.
मात्र आदर्श पत्नी कशी असावी जाणून घ्या.
दु:ख कष्टांनी न डगमगता हसतमुखाने आणि प्रसन्न राहणारी
कोणत्याही स्थितीत सुख शोधणारी.
नवऱ्यावर निरलस प्रेम करणारी
चातुर्याने संसार करणारी
सासू सास-यांची काळजी घेणारी
सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होणारी, देवपूजा करणारी, घराला शिस्त लावणारी