Husband: पती कसा असावा?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक बायकोला वाटतं की आपला नवरा हा परफेक्टच असावा.

Perfect Husband | Saam Tv

प्रत्येकीलाच तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा नवरा हवा असतो.

Perfect Husband | Saam Tv

नवऱ्यामध्ये जर समजूतदारपणा असेल तर ते नाते अतूट राहते.

Perfect Husband | Saam Tv

यामुळे बायकोला असे वाटते की नवऱ्याने तिला समजूण घेणे.

Perfect Husband | Saam Tv

बायकोच्या मते नवरा हा प्रत्येक परिस्थितीवर मात करणारा असावा.

Perfect Husband | Saam Tv

घर, कुटुंब आणि जबाबदाऱ्या या उत्तमपणे हाताळणारा नवरा हा प्रत्येक स्त्रीला हवा असतो.

Perfect Husband | Saam Tv

बायकोला मदत करणारा हा स्त्रीला परफेक्ट नवरा हवा असतो.

Perfect Husband | Saam Tv

नीटनेटकेपणा, स्वच्छ असा मनाने निर्मळ असा नवरा असणे हे प्रत्येक स्त्रीला वाटत असते.

Perfect Husband | Saam Tv

NEXT:Cotton Clothes: उन्हाळ्यात सुती वस्त्र का परिधान करावेत?

Cotton Clothes | Saam Tv
येथे क्लिक करा...