Rashmika Mandanna ला 'नॅशनल क्रश' का म्हणतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साऊथची अभिनेत्री

साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना कोणालाच माहित नाही असं शोधून सापडणार नाही.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

रश्मिकाचा चाहतावर्ग

जगभरात रश्मिकाचे लाखो चाहते आहेत.

Rashmika Mandanna | Instagram@RashmikaMandanna

भूमिकेने लोकप्रियता

चित्रपटातील तिच्या अभिनयाने रश्मिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली

Rashmika Mandanna | Instagram @rashmika_mandanna

नॅशनल क्रश

रश्मिकाला नॅशनल क्रश का संबोधतात हे जाणून घ्या

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

करिअरची सुरूवात

रश्मिका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. तिने कॉलेजमध्ये असल्यापासून मॉडेलिंग करण्याची सुरूवात केली. 

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

चित्रपटसृष्टीत पदार्पण

रश्मिका १९ वर्षांची होती. कमी वयात रश्मिकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

सौंदर्याने जिंकतेय मने

तिच्या क्युटनेसमुळे आणि हावभावांमुळे ती नॅशनल क्रश झाली. 

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

NEXT: Husband: पती कसा असावा?

Perfect Husband | Saam Tv
येथे क्लिक करा...