Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार बाथरुममध्ये मीठ ठेवल्याने 'हे' दोष दूर होतात, वाचा फायदे आणि उपाय

Dhanshri Shintre

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक कोपरा आणि वस्तूंचा आपल्या जीवनावर महत्वाचा परिणाम होतो.

सर्व दोष नष्ट

वास्तु नियमांनुसार वस्तू ठेविल्यास घरातील सर्व दोष नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते.

नकारात्मक उर्जेचा नाश

सध्याच्या काळात बाथरूममध्ये मीठ ठेवण्याने नकारात्मक उर्जेचा नाश होतो आणि घरात शांती येते, असे मानले जाते.

सैंधव मीठ

वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये सैंधव मीठ असलेला काचेचा भांडा ठेवल्यास घरातील गरिबी निघून जाते.

सुख-समाधान वाढते

यामुळे कुटुंबातील चालू असलेले संघर्षही समाप्त होऊन सुख-समाधान वाढते, असा विश्वास आहे.

आर्थिक अडचणी दूर होतात

बाथरूममध्ये मीठ ठेविल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी वाढते, असा वास्तुशास्त्राचा म्हणणं आहे.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: घराच्या पायऱ्यांखाली कोणत्या वस्तू ठेवू नयेत? त्रास होण्याची शक्यता

येथे क्लिक करा