ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शिवानीने अवघ्या ३० व्या वर्षी अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
शिवानीचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. सोशल माीडियाच्या माध्यमातून ती त्यांच्या संपर्कात असते.
नुकतेच शिवानीने जांभळ्या साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
मराठमोळ्या अंदाजात शिवानीने लूक केला आहे. जो पाहून सर्वच घायाळ झाले आहेत.
सोशल मीडियावर शिवानीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव नेटकरी करत आहेत.
तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतून शिवानी घराघरात लोकप्रिय झाली .