Siddhi Hande
जिनिलिया देशमुख हे बॉलिवूडमधील खूप मोठं नाव आहे. जिनिलिया नेहमीच आपल्या सालस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
जिनिलिया देशमुखने बॉलिवूडसह टॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतही स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जिनिलिया देशमुख ही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सून आहे.
जिनिलिया देशमुखचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी झाला.
जिनिलिया देशमुख सध्या ३७ वर्षांची आहे.
जिनिलिया देशमुख ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.
जिनिलिया आणि रितेश देशमुख हे नेहमी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत असतात.