Skin Care : एका महिन्यात किती वेळा फेशियल आणि क्लिनअप केले पाहिजे? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फेशियल- क्लिनअप

चेहरा क्लीन करण्यासाठी क्लिनअप केले जाते. पण जर डिप क्लिजींग करायचे असेल तर फेशियल केले जाते.

Skin Care | GOOGLE

घरगुती क्रीम्स

तुम्ही विविध क्रीम्स आणि घरगुती उपायांचा वापर करून फेशियल करू शकता. जर तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार माहित असेल, तर फेशियलमुळे कोणतेही नुकसान होणार नाही.

Skin Care | GOOGLE

किती वेळा करावे?

महिन्यातून एकदा फेशियल केले पाहिजे. जर तुम्हाला घाई असेल तरी सुध्दा महिन्यात १५ दिवसांचा गॅप असायला हवा.

Skin Care | GOOGLE

फायदे

फेशियलमुळे त्वचेच्या डेड पेशी निघून जातात, त्वचेची छिद्रे मोकळी होतात, सुरकुत्या कमी होतात, ब्लॅकहेड्स निघून जातात आणि चेहऱ्याला एक निरोगी चमक येते.

Skin Care | GOOGLE

क्लीनअप

काही लोक फेशियलऐवजी क्लीनअपला प्राधान्य देतात. ते फेशियलपेक्षा थोडे सॉफ्ट मानले जाते.

Skin Care | GOOGLE

किती वेळा करावे?

क्लीनअप तुम्ही महिन्यातून २ ते ३ वेळा करु शकता.

Skin Care | GOOGLE

फायदे

क्लीनअपमुळे त्वचेवर त्वरित चमक येते आणि त्वचेची छिद्रे मोकळी होतात. याला एक डीप क्लिन्झर म्हणूनही ओळखले जाते.

Skin Care | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Skin Care | GOOGLE

Hair Care : केसांना लावलेली मेहंदी लवकर फिक्की पडते? मग काय करावे जाणून घ्या

Hair Mehndi Color | GOOGLE
येथे क्लिक करा