Manasvi Choudhary
लाखो लोकांची जीवनवाहिनी म्हणून मुंबई लोकल रेल्वेची ओळख आहे.
लोकल ट्रेनला मुंबईकरांची 'लाईफलाईन' असं देखील म्हंटले जाते.
देशातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे अशी धावली होती.
सर्वात सोपी आणि सहजपणे प्रवास करता येणारी रेल्वेचे पावसाळ्यातील AI फोटो व्हायरल होत आहेत.
रेल्वेने दररोज लाखो प्रवासी ये- जा करत असतात. मुसळधार पावसात प्रवाशांच्या सेवेसाठी लोकल ट्रेन धावत असते.
रेल्वेरूळावर पाणी, विजांचा कडकडाट आणि रेल्वेने प्रवाशांची लगबग असे फोटो AI ने क्लिक केले आहेत.
सध्या मुंबईसह सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान रेल्वेने प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.