Alisha Khedekar
जेवताना पाणी पिणे प्रकर्षाने टाळावे. गरज असल्यास पाणी प्या अन्यथा जेवताना सतत पाणी प्यायल्याने पोट लवकर भरतं आणि थोड्यावेळाने पुन्हा भूक लागते.
जेवताना तहान लागल्यास थोडे पाणी प्या. प्रत्येकासाठी पाण्याचे प्रमाण वेगवेगळे असू शकते.
जेवणापूर्वी तहान असल्यास पाणी प्या. यामुळे शरीरातील पाण्याची गरज पूर्ण करण्यास मदत होते.
जेवणानंतरही तहान लागल्यास पाणी पिणे योग्य आहे. पाणी पिण्यासाठी ठरावीक वेळेची सक्ती आवश्यक नाही.
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते. दिवसभर नियमित पाणी प्या आणि तहान दुर्लक्षित करू नका.
जेवताना पाणी प्याल्याने पोट लवकर भरू शकते. त्यामुळे शक्यतो जेवताना पाणी पिणे टाळा.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा