Manasvi Choudhary
औषध घेताना किती पाणी प्यावे हे जाणून घ्या
औषध घेताना अनेकजण चमचाभर पाणी पितात.
औषधे लहान मोठ्या आकाराची असतात काहीवेळी घशात गोळी अडकू नये यासाठी पाणी प्यायले जाते.
यापेक्षा जास्त पाणी पिण्याचा धोका नाही मात्र उलटी होणार नाही याची काळजी म्हणून कमी पाणी प्यायले जाते.
गोळ्या चवीला कडवट असतात यामुळे पाणी प्यायले जाते.