Manasvi Choudhary
सकाळची सुरूवात अनेकजण गरमा गरम गोड चहाने करतात.
सकाळी १ कप चहा प्यायल्याने ताजेतवाने वाटते.
काहीजण दिवसातून चार ते पाच कप चहा पितात ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.Tea
यामुळेच दररोज किती कप चहा पिणे हा प्रश्न सर्वानाच असतो.
चहा कितीही आवडत असला तरी योग्य प्रमाणात त्याचे सेवन करणे महत्वाचे आहे.
चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे निद्रानाश, चक्कर येणे, छातीत जळजळ आणि अस्वस्थता या सारंख्या समस्या उद्भवतात.
दिवसातून किती कप चहा प्यायचा ?
तज्ञांच्यामते,दिवसातून 1 ते 2 कप चहा पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या