कोहिनूर हिऱ्याची किंमत किती आहे?

Surabhi Jayashree Jagdish

कोहिनूर

जगातील सर्वांत मौल्यवान आणि दुर्मीळ हिरा म्हणजे कोहिनूर, ज्याचे वजन १०५.६ कॅरेट आणि २१.१२ ग्रॅम आहे.

इतिहास

याचा इतिहास पाहिला तर त्याचा शोध भारतातील हैदराबादमधील गोलकुंडा खाणींमध्ये लागला होता.

आभा

कोहिनूर या शब्दाचा अर्थ म्हणजे आभा आणि प्रकाशाचा पर्वत.

ब्रिटीश

हा हिरा अनेक फारसी आणि मुघल शासकांकडे राहिला आणि नंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.

किंमत

सध्या हा हिरा ब्रिटनच्या राजे प्रिन्स चार्ल्स यांच्या ताब्यात आहे. जगातील या सर्वांत दुर्मीळ हिऱ्याची किंमत किती आहे?

अमूल्य

जरी कोहिनूर हिरा विक्रीसाठी नाही आणि तो अमूल्य मानला जातो, तरी एका अहवालानुसार त्याची किंमत ५०० दशलक्ष डॉलर्सपेक्षाही जास्त आहे.

किती कोटी?

भारतीय चलनानुसार ही किंमत जवळपास ८ ते १६ हजार कोटी रुपयांपर्यंत आहे.

भारताचा प्रयत्न

भारत वेळोवेळी कोहिनूर ब्रिटनकडून परत आणण्यासाठी कूटनीतिक प्रयत्न करत असतो.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा