Chapati Benefits: एका दिवसात किती चपाती खावी?

Manasvi Choudhary

आरोग्यासाठी फायदेशीर

नियमितपणे आहारात गव्हाची चपाती खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Chapati Benefits | Yandex

पोषकघटक

चपातीमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात.

Chapati Benefits | Yandex

दिवसाला किती चपाती खावे

चपातीमध्ये सुमारे १२० कॅलरीज असतात. यामुळे महिलांनी दिवसाला दोन चपाती तर पुरूषांनी तीन चपाती आहारात खावी.

Chapati | Yandex

पचनक्रिया सुधारते

आरोग्य तज्ज्ञांच्यामते, तीन किंवा चारपेक्षा जास्त चपात्या खाल्ल्यास पचनक्रियेत समस्या येतात.

Chapati | Yandex

वजन वाढते

रात्री चपाती खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका असतो यामुळे रात्री चपाती खाणे टाळा.

chapati | yandex

NEXT: Carrot Benefits: थंडीत गाजर खाण्याचे आहेत फायदे, अनेक आजार होतात दूर

Benefits Of Carrot | Canva
येथे क्लिक करा...