Chanakya Niti : पती-पत्नीच्या वयामध्ये किती फरक असला पाहिजे? पाहा चाणक्यांनी काय सांगितलंय

Surabhi Jagdish

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नीच्या वयातील फरक खूप महत्त्वाचा मानला जातो.

वयातील फरक

चाणक्यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात पती-पत्नीच्या वयातील फरकाबाबत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

किती फरक असला पाहिजे?

चाणक्यानुसार पती-पत्नीच्या वयात किती फरक असला पाहिजे हे जाणून घेऊया.

जास्त फरक

पती-पत्नीच्या वयात जास्त फरक असणं योग्य मानलं जात नाही.

नात्यात दुरावा

यामुळे दोघांमध्ये मतभेद आणि नात्यात दुरावा येण्याची शक्यता असते.

लहान मुलगी

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या व्यक्तीने म्हणजेच पुरुषाने कधीही लहान मुलीशी लग्न करू नये.

घट्ट नातं

जेव्हा पती-पत्नीच्या वयातील फरक कमी होतो, तेव्हा ते एकमेकांना चांगले समजून घेतात आणि त्यांचे नातं अधिक घट्ट होते.