Satish Daud
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणजेच तरुणांच्या मनातील काळीजच...
प्राजक्ता माळी नेहमी आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.
प्राजक्ता माळीच्या लग्नाची नेहमीच चर्चा होत असते, तिच्या चाहत्यांना देखील याबाबत उत्सुकता आहे.
प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत आपल्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.
लग्नासाठी प्राजूला कसा मुलगा हवा आहे याबाबत तिने बेधडकपणे सांगितलं आहे.
मी लग्नाला तयार असून मुलगा निर्व्यसनी हवा, असं प्राजक्ताने सांगितलं आहे.
त्याचबरोबर मुलगा माझ्यापेक्षा वयाने मोठा असायला हवा असंही प्राजक्ताने सांगितलं.
दरम्यान, प्राजक्ताच्या या अटी ऐकूण आता तिच्यासोबत लग्नासाठी रीघ लागणार की काय? अशीच चर्चा सुरू आहे.