Manasvi Choudhary
कुत्रा हा प्राणी सर्वत्र दिसतो. अनेकजण घरी कुत्रा पाळतात.
मात्र तुम्हाला कुत्रा या प्राण्याचं आयुष्य किती असते हे माहित आहे का?
Dog Life
वेगवेगळ्या जातीप्रमाणे कुत्रा या प्राण्याचे आयुष्य असते.
सरासरी कुत्रा हा प्राणी १० ते १३ वर्षे आयुष्य जगतो.
लहान जातीचे कुत्रे हे मोठ्या जातींपेक्षा अधिक काळ जगतात.
इंग्लिश बुलडॉगचं आयुष्य सरासरी ८ ते १० वर्षे जगतात.