Face Wash: दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा?

Manasvi Choudhary

चेहरा धुणे

प्रत्येकजण दिवसांतून अनेकवेळा आपला चेहरा धुवत असतात.

Face Wash | Canva

कधी धुवावा चेहरा

मात्र तुम्हाला माहिती आहे का दिवसातून किती वेळा चेहरा धुतला पाहिजे.

Face Wash | Canva

दोन वेळा धुणे

साधारण दिवसातून दोन वेळात चेहरा धुणे योग्य समजले जाते.

Face Wash | Canva

झोप चांगली लागते

रात्री झोपण्याच्या आधी चेहरा धुतल्याने झोप चांगली लागण्यास मदत होते.

Face Wash | Canva

गरम पाणी वापरू नये

चेहरा धुण्यासाठी गरम पाणी कधीही वापरु नये.

Face Wash | GOOGAL

कोरफडने धुवावा चेहरा

चेहरा धुण्याआधी कोरफड लावावी मग चेहरा धुवावा.

Face Wash | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

|

NEXT: Cardamom Benefits: जेवणानंतर खा वेलची, पचनक्रियेची समस्या होईल दूर

Cardamom | Canva