मधुमेही रूग्णांनी ब्लड शुगर दिवसातून किती वेळा तपासावी?

Surabhi Jayashree Jagdish

मधुमेही रुग्ण

मधुमेही रुग्ण औषधांद्वारे त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात. तर काही रुग्णांना इन्सुलिनची आवश्यकता असते.

तपासणी

ज्यावेळी साखरेच्या पातळीत खूप चढ-उतार होतात तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते. त्यामुळे साखरेची पातळी तपासली पाहिजे.

कधी आणि कशी करावी?

आरोग्य तज्ञांच्या मते, साखरेची चाचणी कधी आणि कशी करावी?

किती वेळा तपासावी?

आरोग्य तज्ञांनी सांगितलं की, मधुमेही रुग्णांना दिवसातून किमान दोनदा त्यांच्या साखरेची पातळी तापासावी.

टाइप १ मधुमेह

टाइप १ मधुमेहाच्या रुग्णांना दिवसातून ४ किंवा त्याहून अधिक वेळा साखरेची तपासणी करावी लागते.

टाइप २ मधुमेह

टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांना ३ ते ४ वेळा साखरेची तपासणी करावी लागते.

विवाहित महिला गुगलवर काय सर्वाधिक सर्च करतात, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

येथे क्लिक करा