एक कप चहामध्ये किती साखर घालावी? जाणून घ्या योग्य प्रमाण

Manasvi Choudhary

चहा आणि साखर

चहामध्ये साखर किती असावी? जाणून घ्या चहा आणि साखरेचे योग्य प्रमाण तुम्हाला माहित असणे महत्वाचे आहे.

Tea Recipe

आरोग्यासाठी महत्वाचे

चहामध्य साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त असल्यास चवच बदलत नाही तर आरोग्यावर देखील परिणाम होतात.

Tea Recipe

चहामध्य साखरेचे प्रमाण

चहामध्ये साखरेचे प्रमाण योग्य असणे अत्यंत महत्वाचे आहे.

Tea Recipe

एक कप चहामध्ये किती साखर घालावी?

एक कप चहामध्ये १ ते २ चमचे साखर पुरेशी असते. जास्त गोड चहा पाहिजे असल्यास तुम्ही ३ चमचे साखर टाकू शकता.

Tea Recipe

साखरेऐवजी घाला हे पदार्थ

चहामध्ये साखरेचे प्रमाण कमी ठेवावे. तुम्ही साखरेऐवजी मध किंवा गूळ चहामध्ये टाकावे.

Use of honey | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पाणी; महिनाभरात चरबी वितळेल, दिसाल एकदम बारीक!

Weight Loss Drink
येथे क्लिक करा...