Surabhi Jagdish
संपूर्ण भारतात रेल्वेचं जाळं पसरलं आहे.
देशातील रेल्वेचे मुख्यालय दिल्लीमध्ये आहे
भारतातील रेल्वेचे जाळं हे जगात चौथ्या क्रमांकावर आहे
भारतातील रेल्वे ट्रॅकची लांबी सुमारे 67,956 किलोमीटर असल्याची माहिती आहे.
पण तुम्ही कधी विचार केलाय का की, भारतात एकूण किती स्टेशनं आहेत?
अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल.
तर भारतात एकूण 7349 रेल्वे स्टेशन असल्याची माहिती आहे.