Surabhi Jayashree Jagdish
स्पेसक्राफ्ट हे एक असं मशीन असतं जे अवकाशात उड्डाण करण्यासाठी खास डिझाइन केलं आहे.
हा एक प्रकारचं कृत्रिम उपग्रह असतं जे पृथ्वीचं निरीक्षण करण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या कामांसाठी वापरलं जातं.
एका दिवसात स्पेसक्राफ्ट पृथ्वीभोवती किती वेळा प्रदक्षिणा घालते.
एका दिवसात स्पेसक्राफ्ट पृथ्वीभोवती तब्बल 16 वेळा फेरी पूर्ण करते.
स्पेसक्राफ्ट प्रत्येक 90 मिनिटांत पृथ्वीची एक फेरी पूर्ण करते. ते ताशी 28 हजार किलोमीटरच्या वेगाने पृथ्वीभोवती फिरते.
या प्रचंड वेगामुळे स्पेसक्राफ्ट एका दिवसात पृथ्वीवरून चंद्रावर जाऊन परत येऊ शकते.
अवकाशात असलेलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) दर दीड तासाने एकदा सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवतं.
ISS वर प्रत्येक 90 मिनिटांनी दिवस आणि रात्र अशी अदलाबदल होत राहते.