एका दिवसात किती संत्री खाऊ शकतो?

Surabhi Jayashree Jagdish

संत्र

संत्र आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यामध्ये अनेक पोषक तत्वे, जीवनसत्त्वे आणि ॲण्टीऑक्सिडंट्स आढळतात.

एका दिवसात किती संत्री खावी?

आज आपण जाणून घेऊया की एका दिवसात किती संत्री खाल्ली जाऊ शकतात?

विविध घटक

एका दिवसात किती संत्री खाल्ली पाहिजेत हे व्यक्तीच्या वय, आरोग्य अशा घटकांवर अवलंबून असते.

तज्ज्ञांचं मत

तर तज्ज्ञांच्या मते, एका व्यक्तीने दिवसाला २ ते ३ संत्री खाल्ली पाहिजेत.

फायबर आणि जीवनसत्त्व सी

एका दिवसात फक्त २ ते ३ संत्री खाल्ल्यानेच व्यक्तीला पुरेसं फायबर आणि जीवनसत्त्व सी मिळू शकते.

योग्य वेळ

संत्रे खाण्याचा योग्य वेळ दुपारचा मानला जातो.

ज्यूस

दुपारच्या वेळी तुम्ही संत्र्याचा ज्यूस पिऊ शकता. याशिवाय संत्रं आणि जेवणाच्या वेळेत थोडा अंतर ठेवणं देखील आवश्यक असते.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा