Shweta Tiwari : श्वेता तिवारीपुढे नव्या अभिनेत्रीही फिक्या

सतीश दौड-पाटील

बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी कायम चर्चेत असते, तिच्या सौंदर्याची सतत चर्चा असते.

Shweta Tiwari Best Photos | Instagram

श्वेता तिवारी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसते, तिच्या चाहत्यांची संख्या खूपच अधिक आहे.

Shweta Tiwari Latest Photos | Instagram

नुकतेच श्वेता तिवारीने लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Shweta Tiwari Age | Instagram

या फोटोंमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे. तिने हलका मेकअप देखील केला आहे.

Shweta Tiwari Husband | Instagram

नुकताच श्वेता तिवारीने तिचे नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये श्वेताचा जबरदस्त असा अंदाज दिसतोय.

Shweta Tiwari Movie | Instagram

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी देखील काही दिवसांपासून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी प्रयत्न करते आहे.

Shweta Tiwari Bold Photos | Instagram

सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर श्वेता चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

Shweta Tiwari Hot Photos | Instagram

छोट्या पडद्यावरील सम्राज्ञी अशी अभिनेत्री श्वेता तिवारीची ओळख आहे.

Shweta Tiwari New Photos | Instagram
Saam TV