Daily Walk Time: दिवसाला किती चालणं शरीरासाठी फायद्याचे ठरेल? वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Sakshi Sunil Jadhav

फिटनेसचा ट्रेंड

प्रत्येकालाच फिट राहायला आवडतं. त्यासाठी कामाच्या धावपळीतून थोडा वेळ चालणं आणि ते स्मार्ट वॉचच्या मदतीने लोक पसंत करतात.

how many kilometers to walk daily

चालण्याची सवय

दररोज चालण्याची सवय लावल्याने तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत होऊ शकते. तसेच चालण्याने तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंतच्या सगळ्यात महत्वाच्या अवयवांना फायदा होतो.

7000 to 10000 steps benefits

फिट राहण्याचा सोपा मार्ग

अनेकांना जीमला जायला वेळ मिळत नाही. त्यामुळे लोक चालण्याचा मार्ग निवडतात. पण किती किलोमीटर चाललं पाहिजे? असा अनेकांचा प्रश्न असतो.

7000 to 10000 steps benefits

तज्ज्ञांचे मत

आरोग्य तज्ञांच्या मते, दररोज अंदाजे ७,००० ते १०,००० पावले चालणं फायद्याचे ठरु शकते. सात ते दहा हजार पावलं म्हणजे अंदाजे पाच ते आठ किलोमीटर असं असतं.

walking for weight loss

उत्तम फिटनेस

जर तुम्हाला हेल्दी उत्तम आरोग्य, चांगला फिटनेस हवा असेल तर तुम्ही दररोज एक तास चालण्याची सवय केली पाहिजे. फक्त एका महिन्यातच तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.

walking for weight loss

वजनाच्या समस्या

जर तुम्हाला तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास वाढवायचा असेल, तर आजपासून दररोज चालायला सुरुवात करा. त्याने तुम्हाला नक्कीच आठवड्याभरात चांगला परिणाम जाणवेल.

walking for weight loss

ह्रदयावर होणारा परिणाम

चालण्याची सवय हृदयाच्या आरोग्यावर सुद्धा सकारात्मक परिणाम करू शकते. जर तुम्हाला तुमची हाडं आणि स्नायू मजबूत ठेवायचे असतील, तर तुम्ही चालण्याचे रुटीन सुद्धा पाळू शकता.

walking vs gym

मानसिक ताणापासून सुटका

दररोज चालण्याची सवय फक्त तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

walking vs gym

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

walking vs gym

NEXT: भारतात या टू व्हिलर देतात सर्वाधिक मायलेज; लिस्टमध्ये अनेक बाईक्सचा समावेश

Budget Friendly Bikes India
येथे क्लिक करा