Tanvi Pol
वजन कमी करण्यासाठी दररोज दोरीच्या उड्या मारणे हा अतिशय प्रभावी व्यायाम आहे
दररोज १५ ते ३० मिनिटे उड्या मारल्यास चांगले परिणाम दिसू शकतात.
प्रत्येक दिवशी सुमारे ५०० ते १००० उड्या मारण्याचा प्रयत्न करा.
सुरुवात करताना साधारण १०० ते २०० उड्यांपासून सुरूवात करा आणि हळूहळू वाढवा.
१० मिनिटांच्या उड्यांमध्ये सुमारे १०० ते २०० कॅलरी खर्च होतात.
दोरीच्या उड्या करताना योग्य शूज आणि सपाट पृष्ठभाग असणे आवश्यक आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.