Surabhi Jayashree Jagdish
मोर हा जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे. तो भारताचा राष्ट्रीय पक्षी देखील आहे.
मोर धान्य, फळांपासून ते कीटकांपर्यंत सर्व गोष्टी खातो.
मोर बहुतेक जमिनीजवळ राहतो आणि फार दूर उडू शकत नाही.
अनेकांना मोराविषयी विविध माहिती जाणून घ्यायला आवडते.
पण तुम्हाला माहीत आहे का मोर किती तास झोपतो?
माहितीनुसार, मोर दररोज सुमारे 10 तास झोपतो.