लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करण्यासाठी किती तास लागतात?

Surabhi Jayashree Jagdish

अवयव प्रत्यारोपण

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, आपल्या शरीरातील एखादा अवयव खराब झाला की त्याचा ट्रान्सप्लांट केला जातो.

हार्ट ट्रान्सप्लांट

काही लोक हृदयाचा ट्रान्सप्लांट करतात, काही जण किडनीचा ट्रान्सप्लांट करतात, तर काहीजण लिव्हर ट्रान्सप्लांट करून घेतात.

लिव्हर ट्रान्सप्लांट

लिव्हर ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनमध्ये साधारणपणे किती वेळ लागतो.

डोनरचं लिव्हर

लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी सर्वप्रथम नवीन लिव्हर अरेंज करावं लागतं.

गुंतागुंतीची प्रक्रिया

यानंतर त्याचं ट्रान्सप्लांट करण्याची प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची असते.

इतके तास लागतात

साधारणपणे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी ६ ते ८ तासांचा वेळ लागतो.

गंभीर परिस्थिती

पण काही वेळा रुग्णाची स्थिती गंभीर असल्यास ही प्रक्रिया ६ ते १२ तासांपर्यंतही चालू शकते.

ऑपरेशन

लिव्हर ट्रान्सप्लांट करताना आधी खराब लिव्हर बाहेर काढणं, मग नवीन लिव्हर बसवणं आणि त्यानंतर रक्तवाहिन्यांना अचूकपणे जोडणं या सगळ्या टप्प्यांमध्ये वेळ लागतो.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा