Aurangzeb hindu wife: मुघल शासक औरंगजेबाच्या किती पत्नी हिंदू होत्या?

Surabhi Jayashree Jagdish

क्रूर शासक

औरंगजेब हा मुघल काळातील सर्वात क्रूर शासक मानला जातो. त्याची कारकीर्द अनेक वादांनी भरलेली होती.

लग्न

औरंगजेबाने काही हिंदू राण्यांसह अनेक स्त्रियांशी लग्न केलं होतं. पण तु्म्हाला माहितीये का औरंगजेबाला किती हिंदू पत्नी होत्या?

संदर्भ

औरंगजेबाने स्वतः त्याचा मुलगा कामबक्षला लिहिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, औरंगजेबला दोन हिंदू बायका होत्या.

नावं

दोन्ही हिंदू पत्नींची नावं नवाबबाई आणि उदयपुरी अशी होती.

प्रेम

इतिहासकारांच्या मते, औरंगजेबाच्या दोन्ही हिंदू पत्नींचे त्याच्यावर खूप प्रेम होते.

सती

उदयपुरीचे औरंगजेबावर इतकं प्रेम होतं की, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर एक पत्नी सती जाईल असं ती म्हणायची.

उदयपुरी

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी उदयपुरीचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.

Peacock Blood: मोराच्या रक्ताचा रंग कोणता असतो?

Peacock Blood | saam tv
येथे क्लिक करा