Human anatomy facts: मानवी शरीरात किती रक्तवाहिन्या असतात? जाणून घ्या आकडा

Surabhi Jayashree Jagdish

रक्तवाहिन्या

आपलं शरीर कोट्यवधी रक्तवाहिन्यांनी (ब्लड व्हेसल्स) बनलेलं आहे.

काम

या प्रत्येक रक्तवाहिनीचे स्वतःचे ठराविक काम असते. काही रक्तवाहिन्या ऑक्सिजनयुक्त रक्त आणतात, तर काही ऑक्सिजनविरहित रक्त परत आणतात.

किती नसा असतात?

अशा परिस्थितीत जाणून घेऊया की मानवी शरीरात एकूण किती नसांचा समावेश असतो.

आकडा

खरं तर मानवी शरीरात अंदाजे ७ ट्रिलियन नसांचा (नर्व्ह) समावेश आहे.

निश्चित संख्या

शरीरातील नसांची एक ठरलेली संख्या निश्चित सांगता येत नाही.

आकार

यांचा आकार अतिशय लहान असल्यामुळे त्यांची मोजणी करणं कठीण असते.

नर्व्हस सिस्टीम

तर लाखो-कोट्यवधी नसांचा संगम होऊन ‘नर्व्हस सिस्टीम’ तयार होते.

इलेक्ट्रिकल सिग्नल्स

या नसांचे काम म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नल्स मेंदूपासून शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत आणि शरीरापासून पुन्हा मेंदूपर्यंत पोहोचवणे होय.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा