ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदाम शरीरासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांचं माहित आहे.
मात्र जास्त बदामाचे सेवन करणे शरीरासाठी घातकही ठरु शकते.
चला जाणून घेऊया एका दिवसात किती बदाम खाणे आरोग्यदायी फायदेशीर आहे.
चला जाणून घेऊया एका दिवसात किती बदाम खाणे आरोग्यदायी फायदेशीर आहे.
बदामामध्ये फायबर , प्रथिने, व्हिटॅमिन ई तसेच कॅल्शियम यांसारखे पोषक घटक काही प्रमाणात आढळतात.
साधारण प्रत्येकाची पचनसंस्था आणि गोष्टी पचवण्याची क्षमता वेगळी असते.
ज्या व्यक्तींची पचन क्षमता चांगली असते अशा व्यक्तींनी दिवसातून २ बदाम खावे.
मात्र हळूहळू एका आठवड्यानंतर १० किंवा ५ बदाम तुम्ही खावू शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.