Surabhi Jayashree Jagdish
चिकन, मटण, मासे हा प्रोटीनयुक्त आहार असून त्यांना तामसिक अन्न म्हणतात.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ते किती वेळ पोटात राहते आणि शरीराला ते पचायला किती वेळ लागतो?
चिकन, मटण आणि मासे पचायला वेगळा वेळ लागतो.
मटणाचा पचनाचा कालावधी मासे आणि चिकनच्या पचनापेक्षा जास्त असतो.
मासे खाल्ल्यानंतर ते पचायला 40-60 मिनिटे लागतात.
चिकन पचायला साधारणपणे 1.5 ते 2 तास लागतात.
कोंबडी किंवा बदकाच्या अंड्यातील पिवळा बलक पचायला 30 मिनिटं लागतात, तर संपूर्ण अंडी पचायला 45 मिनिटं लागतात.