Sakshi Sunil Jadhav
शिळी चपाती नाश्त्याला खाणं बऱ्याच जणांना आवडतं.
बऱ्याच मंडळींना दूध आणि शिळी चपाची खायला प्रचंड आवडते.
पुढे आपण शिळी चपाती खाल्याने शरीरावर काय परिणाम होतो याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
मधुमेहांच्या रुग्णांसाठी शिळी चपाती खाणे फायदेशीर ठरते. तसेच पचनकार्य सुरळीत पार पडते.
ज्या व्यक्तींना पोटासंबंधीत काही समस्या असल्यास शिळी चपाती दूधात भिजवून खाणे फायदेशीर ठरेल.
ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे त्यांनी नाश्त्यात चपातीटचा समावेश करावा.
चपाती खाल्याने पोट दिर्घकाळ भरलेले राहते आणि वजन वाढत नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. साम टीव्ही याचं कुठलेही दावा करत नाही.