Shraddha Thik
बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते.
माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते.
मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम.
आहारात सिझनल फळांचा समावेश करा.
गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे, राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे.
सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे
सुकामेवा शेंगदाणे खावे, अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे इतर अदलून बदलून समावेश करावा.