Hot Water VS Cold Water: गरम की थंड, उन्हाळ्यात कोणते पाणी आरोग्यासाठी बेस्ट?

Manasvi Choudhary

थंड पाणी

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अनेक जण थंड पाणी पितात. फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने तहान भागते. मात्र थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान देखील बिघडण्याची शक्यता असते.

Hot Water VS Cold Water | yandex

आयुर्वेद काय सांगते?

आयुर्वेदानुसार अति थंड आणि अतिगरम पाणी टाळावे तुम्ही उन्हाळ्यात कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.

Hot Water VS Cold Water

कोमट पाणी प्या

कोमट पाणी शरीरातील पाण्याची पातळी राखते. उन्हाळ्या फ्रिजपेक्षा माठातील पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते. जे शरीराला थंडवा देते.

Hot Water VS Cold Water

फ्रिजचे थंड पाणी टाळा

उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर लगेच फ्रिजचे थंड पाणी पिऊ नये यामुळे घसा खराब होणे, सर्दी किंवा ताप येऊ शकतो.

Hot Water VS Cold Water | google

मेंदूवर परिणाम

उन्हाळ्यात जास्त थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी प्यायल्याने मेंदू गोठतो ज्यामुळे डोकेदुखी वाढते.

Hot Water VS Cold Water

पचनक्रिया बिघडते

थंड पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो ज्यामुळे पोटदुखी, मळमळ या समस्या उद्भवू शकतात.

Hot Water VS Cold Water | Saam Tv

बद्धकोष्ठतेची समस्या होते दूर

कोमट पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होऊ शकते. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Hot Water VS Cold Water

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care Benefits | Yandex

NEXT: Weight Loss Drink: वेट लॉससाठी वरदान! नारळ पाणी आणि सब्जा ड्रिंक, कधी आणि कसं प्यायचं? जाणून घ्या

येथे क्लिक करा...