Hot Chocolate Recipe: घरच्या घरी बनवा कॅफेसारखं क्रीमी आणि टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

२ कप दूध, २ टेबलस्पून कोको पावडर, २ टेबलस्पून साखर आणि ५० ग्रॅम डार्क किंवा मिल्क चॉकलेट घ्या.

Hot Chocolate | yandex

दूध गरम करा

एका पॅनमध्ये दूध घेऊन मध्यम आचेवर गरम करा. दूध पूर्णपणे उकळू देऊ नका.

Hot Chocolate | yandex

कोको पावडर मिसळा

गरम दुधात कोको पावडर आणि साखर घाला. गुठळ्या होणार नाहीत यासाठी सतत ढवळत राहा.

Hot Chocolate Recipe

चॉकलेट घाला

मिश्रणात चॉकलेटचे छोटे तुकडे घाला. चॉकलेट पूर्णपणे वितळेपर्यंत मंद आचेवर ढवळत राहा.

Hot Chocolate Recipe

व्हॅनिला फ्लेवर द्या

अधिक स्वादिष्ट चव हवी असल्यास शेवटी अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घाला. इच्छेनुसार चिमूटभर दालचिनी पावडरही घालू शकता.

Hot Chocolate Recipe

क्रीमी टेक्स्चर मिळवा

मिश्रण थोडे घट्ट आणि क्रीमी झाल्यावर गॅस बंद करा. हॉट चॉकलेट कपमध्ये ओता आणि वरून व्हीप्ड क्रीम किंवा चॉकलेट शेव्हिंग्स घाला.

Hot Chocolate Recipe

गरमागरम सर्व्ह करा

तयार हॉट चॉकलेट लगेच गरमागरम सर्व्ह करा. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे हे पेय घरच्या घरी सहज तयार होते.

Hot Chocolate Recipe

Health Care: वजन कमी करण्यासाठी सकाळची सुरुवात करा 'या' पाण्याने; शरीराला मिळतील ‘हे’ ७ आरोग्यदायी फायदे

Health Care| Ginger Water | Saam Tv
येथे क्लिक करा