Rasika Sunil: तू तर मॉडर्न बायको शोभतेस गं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मालिका अभिनेत्री

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील

Rasika Sunil | Instagram /@rasika123s

 फोटो

रसिका सुनीलने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Rasika Sunil Photos | Instagram /@rasika123s

कौतुक

रसिकाच्या नवनवीन फोटोवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत असतात.

Rasika Sunil Photo | Instagram /@rasika123s

मालिका- चित्रपट

केवळ मालिकाच नाही तर चित्रपटातूनही तिने स्वतःला सिद्ध केले आहे.

Rasika Sunil Photos | Instagram /@rasika123s

स्टाईल

ब्लॅक आउटफिटमध्ये रसिकाचा हॉटनेस पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

Rasika Sunil Photos | Instagram /@rasika123s

लाईक्स

नुकत्याच शेअर केलेल्या रसिकांच्या फोटोंना हजारो लाईक्स आले आहेत.

Rasika Sunil | Instagram /@rasika123s

ट्रेडिंग अभिनेत्री

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री ट्रेडिंगमध्ये आहे.

Rasika sunil stylish look | Instagram /@rasika123s

NEXT: Girls Secrets: मुलांनो! मुलींच्या मनातील 'हे' 5 सिक्रेट्स तु्म्हाला माहीती नाहीत

येथे क्लिक करा....