Horoscope Today : 'या' राशीच्या लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार

Anjali Potdar

मेष

कामे धाडसाने पार पाडाल. मनाप्रमाणे निर्णय होईल. जोडीदाराची मिळेल साथ.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

कुणाच्याही सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. तब्येतीची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

आज चांगल्या बातम्या कानावर पडतील. सगळं काही सुरळीत राहील. फक्त पैशांची गुंतवणूक जपून करा.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

राजकीय लोकांसाठी आज फायद्याचा दिवस. समाजकारणात भाग घ्या. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

आज नव्या गोष्टी करण्याकडे कल राहील. कामाच्या बाबतीत समाधानकारक यश मिळेल. पेंडिंग राहिलेले पत्रव्यवहार मार्गी लागतील.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

मौल्यवान वस्तू सांभाळा. पैशाचे व्यवहार आज चोख ठेवा. अध्यात्माकडे मन रमवल्यास दिवस चांगला जाईल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मन आनंदी आणि आशावादी राहील. दिवस आनंदात जाईल.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

आज तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. विनाकारण मनस्ताप करू नका. व्यवहार योग्य ठेवल्यास दिवस चांगला जाईल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

मौजमजेसाठी आजचा दिवस चांगला आहे. पैशांच्या दृष्टीने लाभदायक दिवस. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मानसन्मान मिळेल. नवीन गोष्टींची आखणी करा. प्रसिद्धी वाढेल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

आज तुम्हाला मानसन्मान तसेच प्रतिष्ठा लाभेल. फक्त भगवंताची आराधना करा. देवाची उपासना केल्यास शुभ फल मिळेल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आज तुम्ही विनाकारण एखाद्या गोष्टी गुंतले जाऊ शकता. त्यामुळे सर्व व्यवहार पारदर्शक ठेवा. जेणेकरून वाईट प्रतिमा तयार होणार नाही.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT : कान्स फेस्टिव्हलसाठी मराठमोळ्या छाया कदमचा हटके अंदाज

Chhaya Kadam Photos | Saam TV