Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

Anjali Potdar

मेष

आज सर्वांना सोबत घेऊन चला, अन्यथा सर्व कामे आपल्यावर पडतील. ज्यामुळे मनस्ताप होईल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या. संततीसाठी आजचा दिवस सोन्याचा. काहीतरी नवीन कराल.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

आज धार्मिक कार्यामध्ये व्यस्त राहाल. केलेल्या कामाचे तितकेचे श्रेय मिळणार नाही. पण सातत्याने कार्यरत राहा

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

आज अनेक गोष्टी कराव्याशा वाटतील. पण स्वत: वर विश्वास ठेवणे गरजेचे. कोणाचीतरी साथ मिळावी ही अपेक्षा राहील.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

केलेल्या कामाचे पूर्ण श्रेय मिळेल. कुटुंबीयांवर वर्चस्व राहील. दानशूरपणा उदयास येईल. दिवस चांगला जाईल.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

"ऋतू हिरवा-ऋतू बरवा" असा आजचा दिवस. सुखाची जाणीव घट्ट होईल. दिवस आनंदात जाईल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

ज्याची कल्पनाही केली नाही, अशा गोष्टी आज मनात येतील. आश्चर्यकारक घटना घडतील. काही गोष्टीत आपल्याला जबाबदार धरले जाईल.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

ज्येष्ठांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. अनेक प्रकारचे लाभ होण्याचा दिवस.

Vruchik Rashi | Saam TV

मकर

आज दिवसभर कामात गढून जाल. डोंगराएवढे काम समोर येऊ शकते. पण मन लावून काम करा. मेहनत हाच आजचा अजेंडा आहे.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

देवाने नक्की काय पदरात दान दिले आहे? याचा विचार करण्यात आज गढून जाल. चांगल्या गोष्टी घडताना "याची देही याची डोळा" पाहाल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आज यशप्राप्तीचा दिवस आहे. कितीही झाले तरी सुद्धा वाईटावर मात कराल. चांगल्या गोष्टी घडेल. काहींना आज धनलाभ होण्याची शक्यता.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय?

Chapati | Saam TV