Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना आज चांगल्या पगाराची नोकरी मिळणार; नशीब मोत्यासारखं चमकणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

जिद्द वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्‍चिक

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनू

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

Sanjana Sanghi: सौंदर्यवती संजनाचा क्लासी लूक; फोटो पाहाच!

Sanjana Sanghi Photos: | Saamtv