ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वाहने जपून चालवावीत.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
Benefits Of Soaked Dates: भिजवलेलं खजूर खा आणि तंदुरुस्त राहा