Astrology Today : 'या' लोकांनी 'एकला चलो रे' म्हणत वाटचाल सुरू ठेवा

Chandrakant Jagtap

मेष : वाहने जपून चालवावीत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल उत्तम राहील.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Kark Rashi | Saam TV

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

Sinh Rashi

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Vruchik Rashi | Saam TV

धनु : संततिसौख्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. आरोग्य उत्तम राहील.

Min, Daily Horoscope | saam tv

NEXT : तेरे चेहरे में वो जादू है... क्रितीला पाहून हेच गाणं गुणगुणाल

Actress Kriti Kharbanda photos | Instagram@Kriti Kharbanda