Today Horocope In Marathi: 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आहे आर्थिक भरभराटीचा

Bharat Jadhav

मेष

आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असणार आहे.

Mesh Daily Horoscope | Saam Tv

वृषभ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. या राशीतील काही लोकांच्या प्रेमप्रकरणाचा नवा अध्याय सुरू होईल.

Vrushabh, Daily Horoscope | Saam Tv

मिथुन

आजच्या दिवसात नोकरी-व्यवसायाशी संबंधित काही प्रश्न सुटतील. रात्रीचा वेळ मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदात घालवाल.

Mithun, Daily Horoscope | Saam Tv

कर्क

या राशीमधील ज्या लोकांचे पैसे कोणाकडे अडकले असतील ते परत मिळण्याची शक्यता आहे.

Kark, Daily Horoscope | Saam Tv

सिंह

आज शत्रूचे कारस्थान आणि लोकांचे टोमणे टाळण्याचा प्रयत्न करा. या राशीतील काही लोकांनी आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करणे टाळावे.

Sinh | Saam tv

कन्या

कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Tul Rashi

वृश्‍चिक

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Vruchik Rashi | saam Tv

धनू

 मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Dhanu Rashi | Saam tv

मकर

 तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Makar Rashi | Saam tv

कुंभ

जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Kumbh Rashi | Saam tv

मीन

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Meen Rashi | Saam tv