Horoscope Today : एप्रिल महिन्याचा पहिलाच दिवस भाग्याचा; आर्थिक समस्या पूर्णत: मिटणार

Ruchika Jadhav

मेष

वादविवाद टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

Mithun | saam tv

कर्क

कला क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

आरोग्य उत्तम राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

व्यवसायात वाढ होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्‍चिक

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनू

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. उत्साह व उमेद वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

Nushrratt Bharuccha : अशी एकटक पाहतेस आणि मग खेळ खल्लास करतेसं...

Nushrratt Bharuccha Photos | Saam TV