Thursday Horoscope: मनोबल वाढेल, ४ राशींना नोकरीत यश मिळेल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

संततीचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रांमध्ये प्रगती, नव्याने काही ग्रहण करण्याची शक्ती, अर्थात आज अनेक नव्या गोष्टी शिकता येतील.

Mesh | saam tv

वृषभ

आज कामांमध्ये भरघोस यश लाभेल. अडकलेली कामे मार्गे लागतील. अवघड गोष्टी सोप्या झाल्यामुळे दिवस चांगला वाटेल.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मन रमेल. नातेवाईकांच्या सहकार्याने पुढे जाणार जाल.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

जुनी येणी वसूल होतील. बिजनेसमध्ये भरभराट होईल. नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. दिवस संमिश्र आहे.

कर्क | Saam TV

सिंह

रखडलेली कामे मार्गी लागतील. ईच्छा आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना आज घडण्याची शक्यता आहे.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

तब्येतीच्या तक्रारी वाढतील. प्रवास शक्यतो टाळावेत टाळावेत. प्रवासामध्ये महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस याची विशेष काळजी घ्या. दिवस संमिश्र आहे.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभेल. दैनंदिन कामे सुद्धा मार्गी लागतील.मनामध्ये असणाऱ्या गोष्टी सहज घडतील. दिवस सौख्य घेऊन आलेला आहे. काळजी नसावी.

तूळ राशी | saam tv

वृश्चिक

निर्णय घेण्यासाठी कधीही तुम्ही निर्णय घेण्यासाठी कधी तुम्ही कचरत नाही. आज मात्र तुम्ही घेतलेले निर्णय आणि अंदाज अचूक राहणार आहेत. तुमच्या असणाऱ्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभतील. प्रसिद्धी लाभेल. दिवस समाधान घेऊन आलेला आहे.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनू

गुरुकृपेने जीवनाची वाट सुखकर होईल. चांगल्या घटना घडण्याचा आजचा दिवस आहे. मनस्वास्थ्य सुद्धा चांगले राहील. कोणत्याही गोष्टीत गोंधळ न करता निर्णय घ्यावेत.

धनू | saam tv

मकर

महत्त्वाची कामे शक्यतो आज नकोत. कारण रखडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनामध्ये वादविवाद होतील. "नको असणाऱ्या गोष्टींचा खापर आपल्यावर फुटेल". काळजी घ्यावी.

मकर | Saam Tv

कुंभ

वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. आपले मत बुवा विषयी आज तुम्ही आग्रही रहाल. व्यावसायिक भरभराट होण्याचा आजचा दिवस दिसतो आहे.

कुंभ | Saam Tv

मीन

हितशत्रूंवर मात कराल. वाहने जपून चालवावीत. असा आजचा सल्ला आहे.आपले कोण आणि परके कोण आहे ओळखून आज वागणे गरजेचे आहे.

Meen | Saam Tv

NEXT: Medu Vada : नाश्त्याला ब्रेड बटर सोडा, बनवा झटपट ब्रेडचे कुरकुरीत मेदूवडे, संध्याकाळ होईल झक्कास

crispy medu vada
येथे क्लिक करा