Honey Rose : पिंक ड्रेस अन् हॉट फिगर; हनीचं मधाळ मनमोहक सौंदर्य

Ruchika Jadhav

मल्याळम अभिनेत्री

हनी रोज ही एक मल्याळम अभिनेत्री आहे.

Honey Rose | Instagram

पिंक आउटफीट

नुकतेच तिने पिंक आउटफीटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

Honey Rose | Instagram

कन्नड आणि तेलगू

मल्याळम चित्रपटांसह तिने कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

Honey Rose | Instagram

सिनेविश्वात पदार्पन

साल २००५ मध्ये बॉय फ्रेंड या चित्रपटातून तिने सिनेविश्वात पदार्पन केलं.

Honey Rose | Instagram

प्रसिद्धी

२०१२ साली आलेल्या त्रिवेंद्रम या चित्रपटातून हनी प्रसिद्धी झोतात आली.

Honey Rose | Instagram

बालपण

हनीचे बालपण केरळच्या मूलमट्टम येथे पार पडले.

Honey Rose | Instagram

पदवी

कम्युनिकेटिव्ह इंग्लिशमध्ये या विषयात अभिनेत्रीने पदवी संपादन केली आहे.

Honey Rose | Instagram

चाहतावर्ग

हनी चाहतावर्ग फार मोठा आहे.

Honey Rose | Instagram
Neha Malik | Instagram
येथे क्लिक करा.