Honey benefits : गुलाबी ओठांचा रंग उजळवण्यासाठी लावा मध, होतील अनेक फायदे

कोमल दामुद्रे

काळ्या आणि सुकलेल्या ओठांची चमक वाढवण्यासाठी त्यावर मध लावा.

Lips | Canva

मध व ओट्सची पेस्ट ओठांना लावल्यास ओठ नरम होतील.

Oats and honey | Canva

गुलाबाच्या पाकळ्या या ओठांच्या पेशांना सुधरवण्याचे काम करते.

Rose Petals | Canva

मध व बीटाची पेस्ट ओठांना लावल्यास फायदा होईल.

Beetroot | Canva

लिंबाचा रस व मध एकत्र करुन ओठांना लावल्यास त्याची चमक वाढेल.

Lemon | Canva

मधात असणारे गुणधर्म हे ओठांची त्वचा मऊ करण्याचे काम करते.

Honey | Canva
येथे क्लिक करा