Tejashri Pradhan: जानू विना रंगच नाय!

Shivani Tichkule

'होणार सून मी या घरची'

'होणार सून मी या घरची' या मालिकेतून तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली.

Tejashri Pradhan Photos | Instagram

वेड लावलं

होणार सून मी या घरची या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावलं होतं.

Tejashri Pradhan Images | Instagram

जान्हवी

मालिकेतील श्री आणि जान्हवीची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली .

Tejashri Pradhan Photoshoot | Instagram

सोशल मीडिया

तेजश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Tejashri Pradhan Smile | Instagram

तेजश्रीचे फोटो

तेजश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Tejashri Pradhan Dress | Instagram

नवनवीन फोटो

तेजश्री नेहमीच सोशल मीडियावर आपले नवनवीन फोटो व्हिडिओ पोस्ट करत असते.

Tejashri Pradhan Fashion | Instagram

सौंदर्य

तेजश्रीचं सौंदर्य पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

Tejashri Pradhan Age | Instagram

सुंदर अभिनेत्री

मनोरंजनविश्वात तेजश्री सुंदर अभिनेत्रीमध्ये गणली जाते.

Tejashri Pradhan Husband | Instagram

Next: वय वाढतय तसं सौंदर्य वाढतंय