Tejashri Pradhan: होणार सून मी या घरची...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध मालिका

सायकांळची वेळ आणि 'होणार सून मी या घरची' ही मालिका लागली नाही असं शक्यच नाही.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

होणार सून मी या घरची

होणार सून मी या घरची या मालिकेने अक्षरक्ष: प्रेक्षकांना वेड लावलं आहे.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

मालिका

'होणार सून मी या घरची' या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

अभिनेत्री

सहा सासंवाची सून जान्हवी म्हणजेच तेजश्री साऱ्यांचीच आवडती बनली

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

सोशल मीडियावर

तेजश्री सोशल मीडियावर फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून झळकत असते.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

सौंदर्य

तेजश्रीचं सौंदर्य पाहून चाहते भलतेच प्रेमात पडत आहेत.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

सुंदर अभिनेत्री

मनोरंजनविश्वात तेजश्री सुंदर अभिनेत्रीमध्ये गणली जाते.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

NEXT: Sonalee Kulkarni: सोनालीला 'अप्सरा गर्ल' का म्हणतात?

Sonalee Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा...