Manasvi Choudhary
सुंदर दिसावे यासाठी महिला व मुली अनेक उपाय करतात. महागड्या फेसवॉश ते क्रिमपर्यत अनेक गोष्टी वापरतात.
मात्र अनेकदा केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने चेहऱ्यावर परिणाम होतो. त्वचेचे नुकसान होते.
तुम्ही घरगुती एका ड्रिंकने त्वचेचं सौंदर्य चमकवू शकता. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी तुम्ही घरगुती ड्रिंक बनवू शकता.
स्वयंपाकघरातील काही पदार्थांनी तुम्ही हे ड्रिंक बनवा. यासाठी तुम्ही जिरे, धने, बडीशेप, हळद, आलं, वेलची, लवंग, ओवा हे साहित्य एकत्र करा.
डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला जिरे, धने, बडीशेप, हळद, आलं, वेलची, लवंग, ओवा हे पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायचे आहे.
सकाळी झोपेतून उठल्यानंत तुम्ही हे पाणी पिऊ शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.